चळवळ

Started by Ravi kamble, October 10, 2015, 04:08:28 PM

Previous topic - Next topic

Ravi kamble

काळ्या दगडा वरची रेघ
कोणी पुसायला तयार होतील का
उंटावरुन शेळ्या हाकणारे
सांगा रस्त्यावर चळवळीत येतील का..!
××××××××××××××××××××××××××
कवी:-रविंद्र कांबळे पुणे 9970291212