*** नजर ***

Started by धनराज होवाळ, October 10, 2015, 07:31:33 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

तु सोबतीस असलीस की,
मला ना काहीच कळत नाही....
मी फक्त तुला पाहत राहतो,
नजर दुसरीकडे वळत नाही...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
मो. ९९७०६७९९४९