प्रेमाचा बंध

Started by Dipak01, October 10, 2015, 07:37:36 PM

Previous topic - Next topic

Dipak01

कसा गं कळेल तुला,
त्या गुलाबाचा गंध।
जुडवलाच नाही तु,
आपल्या प्रेमाचा बंध॥
<=दिपक सैँदाणे,करणखेडे
    ९९७५८५४६६९

Dipak01


कसा गं कळेल तुला,
त्या गुलाबाचा गंध।
जुडवलाच नाही तु,
आपल्या प्रेमाचा बंध॥