♥♡♥

Started by Manish H.Sase, October 10, 2015, 08:38:25 PM

Previous topic - Next topic

Manish H.Sase




काही मिळविण्यापेक्षा
काही हरविण्याची,
स्व:तात वीरण्याची
मजा जरा वेगळीच असते

निद्रेतल्या स्वप्नांत
आपल्या आठवनीने कुणाची
आठवण काढण्याची
मजा जरा वेगळीच असते

जेव्हा दुरावलेले अंतर
दुःखात ही साथ देते
तेव्हा त्यांच्या सोबतच्या क्षणांची
मजा जरा वेगळीच् असते

मैत्रीच्या सहवासात आपल्
जीवन जगण्याची मजा ही 
ज़रा आगली-वेगळीच असते.

               शब्दप्रेमी - मनिष सासे
                 ( 8554907176 )