पाऊस

Started by शिवाजी सांगळे, October 11, 2015, 12:50:18 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पाऊस

पाऊस काहीतरी घेऊन आला,
आठवणींना पुन्हा भिजवुन गेला !

= शिव

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९