महागाई

Started by yallappa.kokane, October 12, 2015, 10:39:17 PM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

होत आहेत पदार्थ नाहीसे
हल्ली जेवणाच्या ताटातून,
होणार नाही कधीच सुटका
रोज वाढणार्‍या महागाईतून.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
११ ऑक्टोबर २०१५


९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर