तू

Started by Suman Patil, October 12, 2015, 10:39:45 PM

Previous topic - Next topic

Suman Patil

आयुष्याच्या या गर्दीत दुःख असे जरी
खुप काही आपुले अन् काही अधांतरी..
पण तु सोबती, जाणीव ती खरी ।
पाहुनी तुज़ ते भाव मनी..वाटे
जीव ओवळूनि टाकावा तुझ्यावरी।