ओळख

Started by Suman Patil, October 12, 2015, 10:46:37 PM

Previous topic - Next topic

Suman Patil

ओळख होती नवीच
पण जुने काही वाटायचे..
तुझ्या नसण्याच्या ओळखीतही
आपलेसे कोणी असायचे..
:)