तुझ्या आठवणीचा झरा असाच वाहु दे

Started by PRAKASH V. MHATRE, December 14, 2009, 03:30:28 PM

Previous topic - Next topic

PRAKASH V. MHATRE

तुझ्या आठवणीचा झरा असाच वाहु दे

तुझ्या आठवणीचा झरा
असाच वाहु दे
तुझ्या आठवणीचा झरा
असाच वाहु दे
          ते दिवस संपतील तेव्हा
          मी आणि तू क्लासमध्ये बोलायचो
          गप्प बसून तुझ्या नजरेचे इशारे झेलायचो
गोड तुझे हसणे हळुस स्वीकारायचो
तू बोलताना  पण  मला
गप्प बसायला लागायचे