सुख़-दुःख

Started by Suman Patil, October 13, 2015, 02:06:10 PM

Previous topic - Next topic

Suman Patil

     सुख़-दुःख

दुःख किती अन् सुख़ किती
मोजुनी तरी कोणा काय देती
जे आले ते ती ओंजळी घेती
बघता बघता हे ही  दिवस निघुनी जाती