* तु मी *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 14, 2015, 11:00:24 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तुझ्या माझ्या प्रेमकहाणीत
मी सागर तु किनारा
तु लाट मी वारा
मी वादळ तु सहारा.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938