* मनाच पाखरु *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 16, 2015, 11:34:50 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

अल्लड मनाचं हे पाखरु
जातय उडुन कसं धरु
कधी या कधी त्या
फुलावर मस्त लागलंय फिरु.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938