* एक फुलपाखरु *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 16, 2015, 07:03:16 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

पाहिलं मी एक फुलपाखरु
बंद कमळात लागलेलं गुदमरु
मंदावलेली पंखाची फडफड बघुन
का लागलं मन माझं पाझरु.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938

krishnakumarprad

एके वनि एक विचित्र पुतळा जेवावया बैसला,
पात्रे जेवण जेवता अतिबळे पाज्ञेच तो भक्षिला,
त्याचि ति वनिता वनांत विचरे सुऱयास प्रार्थि सदा,
विठ्ठल म्हणेहा पदार्थ उमगा,षण्मासचा वायदा.
        (अक जुना श्लोक)