श्वास

Started by शिवाजी सांगळे, October 17, 2015, 12:06:56 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

श्वास...

कविता असते भाव
कधी हळव्या मनाचा,
कविता असते अंगार
कधी धगधगत्या श्वासांचा!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९