आयुष्यभर

Started by शिवाजी सांगळे, October 18, 2015, 10:11:36 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आयुष्यभर

प्रश्न, प्रेम म्हणजे काय?
प्रेम प्रेम हे प्रेमच असतं,
आयुष्यभर आयुष्यावर
मनसेक्त ते करायचं असतं!

© शिव 🎭

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९