प्रबोधन

Started by शिवाजी सांगळे, October 18, 2015, 10:12:59 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

प्रबोधन

हेच गुपित आयुष्याचे
रंग वेगळे शोधायचे,
काव्यानंद घेता घेता
समाजप्रबोधन करण्याचे!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९