जन्म

Started by शिवाजी सांगळे, October 18, 2015, 09:04:30 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

जन्म

लिहीण्या जन्म माझा
हे ची कर्म माझे,
शोधतो शब्दांत रंग
शब्दरंग जीवन माझे!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९