* पलटवार *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 23, 2015, 09:44:56 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

खुप झाले ग वार तुझे
आता होतील पलटवार माझे
बघुया कशी सावरतेस स्वताला
जीवघेणे अंदाज आहेत माझे.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938