दिल तो सरफीरा ....

Started by Manish H.Sase, October 25, 2015, 01:11:08 PM

Previous topic - Next topic

Manish H.Sase


मानातल्या मनात
काय लपलय हे
फक्त अन् फक्त
माझ्या मनालाच
ठाऊक आहे
माझ्या आठ्वनिंत
पण तिचाच रुबाब
अन तिच्या नजरेचा
कहर आहे

शब्दप्रेमी - मनिष सासे
            8554907176

किन्हवली