'सखी'

Started by Suraj Nehete, October 25, 2015, 01:54:58 PM

Previous topic - Next topic

Suraj Nehete

'सखी'

आज सहज तिची आठवण झाली
अर्थात त्यासाठी विसरावं लागतं
पण
तेही एक निमित्तंच..

स्वतःला हरवण्याआधी
मला हे कळायला हवं होतं..
माझं प्रेम हरलं, ते माझं नशिब
तुझ्या मैत्रीने तरी जिंकायला हवं होतं...

माझ्या ह्दयातली जागा
अजुनि तशीच आहे,
कारण
मला 'सखी' हवीच आहे...

सुरज नेहेते
9730997511
भुसावळ, जळगाव

MK ADMIN