स्वागत

Started by शिवाजी सांगळे, October 25, 2015, 06:53:08 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

स्वागत

स्वागता कुणी वाजवी झांज-ढोल
पाझरत मनःचक्षु मी वाट पाहीली,
फुलविशील तुच जीवन सकलांचे
तुझ्या वाटेवर प्रीतफुले उधळली !

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९