* तुझ्या गावात *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 26, 2015, 10:56:57 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

म्हणे तुझ्या गावात आल्यावर
लोक प्रेमात पडायला लागतात
आज मलाही खर पटल
जेव्हा मी तुला बघितलं.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938