चांदण...!

Started by जयंत पांचाळ, October 27, 2015, 01:09:58 AM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

निथळत चांदण बघ,
आकाशाच्या कुशीत दडलंय...
चंद्र आहे आनंदात,
मन त्याच तुझ्यावर जडलय...!

- जयंत पांचाळ (२७/१०/२०१५)
  ९८७००२४३२७