* प्रेमाचा लोचा *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 28, 2015, 02:25:24 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

साला प्रेमाचा लोचा
शाळेत कळला नाही
अन कॉलेजला कळला
तर जमला नाही.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938