*** चांदनी ***

Started by धनराज होवाळ, October 29, 2015, 06:12:57 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


जीवनाच्या वाटेने चालताना,
सोबत मला तुझी मिळाली....
तुला माझ्या सोबत पाहुन,
चांदनी ही मजवर जळाली...!!!
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼
मो. 9970679949