खरच

Started by sammadival, October 29, 2015, 10:35:26 PM

Previous topic - Next topic

sammadival


मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़
अजुन ही तुला हे कसे कळत नाही
तू नसताना ही तुझ्या आठवणीतच असतो
तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही

सोम मडिवाळ
9762282827

Akash Rathod

जीवनात जर तुम्हाला कोणी ‪#आवडल‬
तर त्याला फक्त आठवणीत ठेवा...
‪#‎प्रेम‬ करू नका कारण प्रेम संपत पण
‪#‎आठवणी‬ कधीच ‪#‎संपत‬ नाही..