* माझी Style *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 30, 2015, 11:44:38 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

जीवनात Hurt Feeling होती
तरी चेह-यावर Smile होती
Because माझी Style दुखातही
सगळ्यांना Happy करणारी होती.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938