कला कारण

Started by शिवाजी सांगळे, October 31, 2015, 08:57:20 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

कला कारण...

कलेसाठी राजकारण
पक्षा पक्षात होते,
कला बहरो न बहरो
राजकारणी कला बहरते!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९