* ती *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 31, 2015, 02:04:58 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

हळुच अलगद येते ती
दररोज न चुकता स्वप्नात
मनही हरवुन जाते माझे
राञीची आतुरतेने वाट बघण्यात.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938