मी माऊ

Started by शिवाजी सांगळे, October 31, 2015, 05:21:19 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मी माऊ

निळे घारे डोळे माझे
मी पांढरी शुभ्र माऊ,
टवकारुन कान गुलाबी
तुम्हा कडे टकामका पाहु?

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९