खिडकी

Started by शिवाजी सांगळे, October 31, 2015, 05:23:34 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

खिडकी

खिडकीशी ब-याच
आठवणी जुळलेल्या असतात,
तुटलेले खुप पतंग
तीथंच लटकलेले दिसतात!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९