काटे

Started by शिवाजी सांगळे, October 31, 2015, 05:25:08 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

काटे

पावला पावलावर
टोचलेच काटे तर
आठवण कर मला,
दिसलीच कधी
फुले तुला तर
सांगु नकोस मला !

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९