तसबीर

Started by Kishor Dange, October 31, 2015, 11:58:27 PM

Previous topic - Next topic

Kishor Dange

उर फाडून मी दाखवू शकत नाही,
कारण मला जगायचे आहे...
उरातल्या त्या तसबीरीला,
खुप खुप जपायचे आहे.....

किशोर डांगे
८८०५५०३५८६