का कुणि अस असाव

Started by sneha kukade, November 01, 2015, 09:12:53 AM

Previous topic - Next topic

sneha kukade


का कुणि अस असाव ह्रुदयाला
स्पर्श  करून  जाव !

का कुणि अस  असाव प्रेमाचा नाद
लावुन जावा !

का कुणि अस असाव
असंख्य शब्दांत  नीशब्द
रहाव !

का कुणावर जीव जडाव
आणि तयावीण करमेण व्हाव !

का त्या गालांवरच्या खळीत  सगळं
हरवाव आणी हरवलेल कधी न गवसाव !

का कुणावर प्रेम कराव आणि
ते दुर न जाओ या भीतीने अबोल  रहावं !

Kailas Jadhav

स्नेहा .........
खूप सुंदर कविता आहे

खरच प्रेम हे खूप सुंदर असत जो करतो तोच समजू शकतो



sameer3971


Sneha,

Good one!!

असावे असे कुणी ज्यात चित्त हरवून जावे
असावे असे कुणी ज्यात भान हरपून जावे
कुणाचे श्वास श्वासात घुम्फुन जावे
कुणाच्या लोचनात लोचनांनी लज्जीत व्हावे.

shardul