* वळणंच वळण *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 01, 2015, 12:24:51 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

एकांत वनवास मला भेट आहे
जो आयुष्यभर मला पुरणार आहे
रस्ते शोधुन आता थकलो आहे
वळणंच वळण हे उत्तर आहे.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938