संध्याकाळ...!

Started by शिवाजी सांगळे, November 01, 2015, 01:04:32 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

संध्याकाळ...!

संध्याकाळ काल जरा जास्तच रेंगाळली,
तीलाही कळलं मला तुझी आठवण आली!

नक्की ढगांनी केली असेल सरींची पाठवण?
आली असेल का तीलापण माझी आठवण?

सरींच काय! त्या येतात धरणीच्या ओढीने
खुपदा झालो आम्ही सुध्दा चिंब जोडीने!

कधी चिंब पावसात आठवणींच्या भिजायच
सवय लागते मग एकमेकां साठी झुरायचं!

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मिलिंद कुंभारे



शिवाजी सांगळे

Khup Khup dhanyvad.... Milind and Sindhuji
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Zindagi

khup surekh ...
Aathavan aali naahi ass kadhi jhalach naahi ...
Aathavayla visraav lagt priya aani visarta maatr mla kadhi aalach naahi ...

AMIT GAIKAR

KHUP CHAN... EK REQUEST AHE PLEASE AJUN CONTINUE KARA HYA POEM LA.

शिवाजी सांगळे

खुप आभार आपले जिंदगी व अमित गायकरजी. अमित आपण विनंती सुद्धा आवडली, तरीही कविता न वाढवता लवकरच ही कविता एका आटोपशीर कथा + काव्यात्मक स्वरूपात आँडीयो जमल्यास विडीयो फाँर्म मधे करण्याचा मानस आहे.

पुन्हा एकदा आपले आभार.
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

AMIT GAIKAR

DEAR SHIVAJI SANGLE, SANDHYAKAAL HYA KAVITELA TUMHI AUDIO FORMAT MADHYE KELA ASEL TAR PLEASE EMAIL KARA amitjgaikar1983@gmail.com
HI POEM IS ONE OF FAVOURITE POEM AHE.

शिवाजी सांगळे

गायकरजी, प्रथम आपल्याल धन्यवाद, आपण आठवणीने ह्या कवितेची आठवण करून दिलीत. मदतनिस मित्रांच्या काही व्यस्त कार्यक्रमामुळे रेकाँर्डीग थोडे पुढे ढकलले आहे. पुर्ण होताच प्रथम तुम्हाला जरूर कळविन.

पुन्हा एकदा आपले आभार.
शिवाजी सांगळे.
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९