चारोळी- क्षणात घडले काही.

Started by AmitKumar Sawant, November 01, 2015, 04:44:07 PM

Previous topic - Next topic

AmitKumar Sawant


क्षणात घडले काही,
क्षणात नाहिसे झाले,
क्षण ही उरले ना आता,
क्षण क्षणात निसटून गेले. :-[
अमितकुमार