नेहमीच देवाकडे

Started by madhura, November 02, 2015, 07:49:08 PM

Previous topic - Next topic

madhura


नेहमीच देवाकडे
तुझ्या वेदना मागत रहातो
माझ्या वाटेची फुले
तुझ्या चरणावर वहात रहातो


--संजय एम निकुंभ