==* शिक्षण व्यवस्था *==

Started by SHASHIKANT SHANDILE, November 03, 2015, 01:40:50 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

नमस्कार मित्रांनो,

आज भारतातील शिक्षण व्यवस्थेबाबत बोलायचा विचार आहे. नाही, तशी आजच्या शिक्षण व्यवस्थेची देशात काय परिस्थिति आहे ते कुणाला सांगण्याची गरजच नाही, परंतु काहि बोलल्याविना आणि काही केल्याविना कुठला सुधारही शक्य होत नाही म्हणून आज या विषयावर बोलणं गरजेचं वाटतं.

मित्रांनो, शिक्षण म्हणजे एका चांगल्या भविक्षाकडे वाटचाल करण्याची शुरुवात आणि शाळा म्हणजे त्या वाटचालीस बळ देणारा मार्ग. परंतु राजकीय प्रभुत्व आणि स्वार्थ अशा गोष्टींमुळे आज शिक्षण व्यवस्था विस्कटलेली आहे आणि सामान्य माणसांना पाहिजे तसा या व्यवस्थेचा फायदा होतांना दिसत नाही, फायदा होत नाही अश्यातला भाग नाही कारण मुलं शिकताहेत, पण ते कशा पद्धतीने शिकत आहेत, त्यांना हव्या त्या सुविधा मिळतात का? ते घेत असलेले शिक्षण योग्य पद्धतीने शिकवण्यात येत आहे का? याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. एक शिक्षक आज शिक्षक कसा बनतो त्याला त्याकरिता किती पैसा खर्च करावा लागतो हेही विसरून चालणार नाही. आज शिक्षकाच्या नोकरीकरिता जवळपास २० ते २५ लाख रुपये बाजार भावाने संस्थापकाला द्यावे लागतात अन्यथा रिकाम्या हाती तुम्हाला या विभागात कुत्राही विचारत नाही. माफ करा शब्द चुकीचे वाटू शकतात पण जे आहे ते सत्य आहे.

संस्थापक एक शाळा उघडण्याकरिता हवा तितका पैसा ओततो कारण त्याला माहित आहे कि, सरकारद्वारे जेव्हा पूर्ण अनुदान ----------------------------------------------------------------------------------------


संपूर्ण लेख वाचण्याकरिता sshandile.blogspot.in या blog वर भेट द्यावी.

धन्यवाद!
आपल्यातलाच एक,

शशिकांत शांडीले (SD), नागपूर
भ्रमणध्वनी-९९७५९९५४५०
दि. ०३/११/२०१५[/left][/font][/b][/size][/size][/size][/size][/left]
Its Just My Word's

शब्द माझे!