भूमिपुत्रा

Started by sneha kukade, November 03, 2015, 04:28:08 PM

Previous topic - Next topic

sneha kukade

आज तू बधिर होऊ नकोस
भूमिपुत्रांच्या काळजाचा  ठोका चुकवू नको !

हे निसर्गदत्त आज तू छड़ करूँ नकोस
मी करतो अखंडित सेवा तुझी
माझा घामाला माती मोल करु नकोस
आज तू बधिर..

खेळ  तू  निराळा  खेळु नकोस
कधी तापुन भस्म करुन 
कधी कोपुन उद्वस्त जिन
करु नकोस
आज तू बधिर..

किव  कर  तुझा लेकरांची
नको मज खाण  हीरे मोत्यांचि 
फक्त ठेव जाण तेवढी
आमच्या आयुष्याची!
आज तू बधिर..

मला पण जगायचं आहे
कर्जान बेजर होऊन लटकायच नाही
माझा पाखरानचा पंखांना  बळ दयायच  आहे
त्याचा बाप हीरवायचाbh नाही !
आज तू बधिर..

घामाला  माझा मोल दे
दंडाना बळ दे
निराशा आणि अश्रुची
साथ नको हे नीसर्गराजा
ह्या भूमिपुत्रांला उमेदीची
हिम्मत  दें !!
आज तू बधिर