आठवतं तू दिलेली जिद्द

Started by dhanaji, November 03, 2015, 05:05:20 PM

Previous topic - Next topic

dhanaji


आठवतं तू दिलेली जिद्द
यशावर आरूढ होण्यासाठी
आठवतं तू झालेलास पंख
विजयी गरुड होण्यासाठी
@ सनिल पांगे