प्रेमाला वय नसते

Started by shardul, November 03, 2015, 06:05:55 PM

Previous topic - Next topic

shardul


प्रेमाला वय नसते
ती एक सवय असते
कालांतराने स्वरूप बदलणारी
ती सुंदर ठेव असते


प्रेम कधी भक्ती बनते
प्रेम नेहमीच शक्ती असते
तो अनुभव मधुर असतो
त्यात जबरदस्ती नसते


प्रिन राम म्हात्रे