*** आठवण ***

Started by धनराज होवाळ, November 04, 2015, 01:05:30 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


फोटो तुझा पाहत असता,
तुझ्या आठवणींने सतवलं....
वाटलं तुला स्वप्नात भेटावं,
पण या झोपेने ही फसवलं...!!!
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼
मो. ९९७०६७९९४९