आयुष्य

Started by शिवाजी सांगळे, November 04, 2015, 10:26:38 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आयुष्य

त्रयस्तपणे पाहता वाटते
आयुष्य फार सुंदर आहे,
प्रत्यक्षात विचार करतांना
भासते मात्र भेसुर आहे !

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९