जमाना

Started by शिवाजी सांगळे, November 04, 2015, 11:31:48 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

जमाना

जमानाच आहे बेगडी
गुळगुळीत मुखवट्यांचा,
प्रामाणिक भाव उमजत
नाही रखरखित चेह-यांचा!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९