*** अपेक्षाभंग ***

Started by धनराज होवाळ, November 04, 2015, 12:11:58 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


नव्हती अपेक्षा तुझ्याकडून,
कि इतकं मला दुःख देशील....
अगं रडून रडून घायाळ झालोय,
आता काय जीव ही घेशील...???
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼
मो. ९९७०६७९९४९