*** चंद्र ***

Started by धनराज होवाळ, November 04, 2015, 12:17:46 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


तुला पाहून मन माझं म्हणतं,
कि तु चंद्राचा मुखडा आहेस....
तेव्हा लगेच हृदय म्हणतं,
कि चंद्रच तुझा तुकडा आहे...!!!
-
फक्त तुझाच,
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼
मो. ९९७०६७९९४९