*** चॉकलेटचा बंगला ***

Started by धनराज होवाळ, November 04, 2015, 12:24:29 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


जीव माझा आता तुझ्यातच रंगला,
बांधेन मी तुझ्यासाठी चॉकलेटचा बंगला....
जरी बांधायला कुठेतरी थोडासा चुकला,
तरी दिसायला असेल तो स्वर्गाहुन चांगला...!!!
🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼
मो. ९९७०६७९९४९