*** डसती काटे ***

Started by धनराज होवाळ, November 04, 2015, 12:54:34 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


कधी कधी माझ्या मनात येते,
बोलावं तुझ्याशी पहाटे पहाटे....
आठवणीत तुझ्या मन माझे दाटे,
डोळ्यांत माझ्या डसती काटे...!!!
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼
📱९९७०६७९९४९