*** डोळे ***

Started by धनराज होवाळ, November 04, 2015, 01:07:13 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


डोळ्यांनी बोलायला,
तुला खुप छान जमतं....
म्हणुनच माझं मन,
तुझ्या डोळ्यामध्ये रमतं...!!!
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼
📱 9970679949